आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथसागरात उघडला रंगांचा पंखा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - येथील जायकवाडी धरणाच्या १२ पाणस्थळांवर रविवारी पहाटेपासूनच देशी-विदेशी पक्ष्यांची प्रगणना वन्यजीव विभाग व पक्षिप्रेमींनी केली. दोन दिवस होणाऱ्या पक्षिगणनेच्या पहिल्याच दिवशी विविध जातीच्या हजारों पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. पक्षिगणना करताना अभ्यासकांमध्ये उत्साह दिसून येत होता. पक्षी निरीक्षक व छायाचित्रकारांसाठी ही मोठी पर्वणी ठरली. यात अनेकांनी सहभाग घेतला. दिव्य मराठीसाठी पैठणचे छायाचित्रकार ऋषिकेश भगत व बाळू आहेर यांनी टिपलेली काही मनमोहक छायाचित्रे.