आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, नेवपूरकर फाउंडेशन संचालित ध्यास परफॉर्मिंग आर्ट्सच्‍या वतीने ११ वा पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सव २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजता तापडिया नाट्यमंदिरात आयोजित केला आहे. सुस्मिरता डवाळकर हिच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सुरुवात होईल. सारंग कुलकर्णी यांच्या सरोदवादनाचा आनंदही घेता येणार आहे. विदुषी श्रुती सडोलीकर याचेही गायन होणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...