आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवानगढ वाद : लोकांना मारून, केस करून, त्यांनाच तडीपार करतो आम्ही!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दसरा मेळाव्यात भगवानगडावर राजकीय भाषण करण्यावरून निर्माण झालेल्या वादाने अाता वेगळे वळण घेतले अाहे. गडाचे महंत नामदेवशास्त्रींनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना राजकीय भाषणास विराेध केला असला तरी ‘अापण गडावर जाणारच’, असे ठासून सांगत पंकजांनी एक प्रकारे भाषण करणार असल्याचे संकेत दिले अाहेत. या पार्श्वभूमीवर अापल्या समर्थकांशी या मुद्द्यावर बाेलताना पंकजा मुंडे यांनी जे वक्तव्य केले त्याची एक व्हिडिअाे क्लिप व्हायरल झाल्याचा दावा वृत्तवाहिन्या करीत अाहेत. या क्लिपमधून पंकजा यांनी नामदेवशास्त्रींना अप्रत्यक्षपणे धमकीच दिल्याचाही दावा केला जात अाहे. काय म्हणतात पंकजा...वाचा पुढील स्लाईडवर
बातम्या आणखी आहेत...