आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Poet Devanand Pawar Well Come To VC Dr. Chopade, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माय' कविता भेट देऊन कुलगुरु डॉ. चोपडे यांचे स्‍वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आं‍बेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे यांचे आंबेडकरी कवी द‍ेवानंद पवार यांनी 'माय' या कवितेची फोटो फ्रेम देऊन स्‍वागत केले.
आईचा त्‍याग, प्रेम, कर्तृत्‍व,आणि तिचा बाणेदारपणा या कवितेतून प्रतित होतो. आईमध्‍ये आपला देश कसा सामावलेला आहे. या आशयाची ही कविता आहे. कुलगुरु डॉ. चोपडे यानी स्‍वागताचा स्विकार केला आहे.
साहित्यिक देवानंद पवार यांच्‍या 'काळोखाला भेदणारा सूर्य' हा काव्‍यसंग्रह महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळाने प्रसिध्‍द केला आहे.