आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील विविध भागांतून दोन दुचाकीचोरांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- त्याच्याकडून होंडा शाईनसह सात दुचाकी जप्त करण्यात आल्या. दुसऱ्या घटनेत हॉटेल कार्तिकीसमोरून दुचाकीवर भरधाव जाणाऱ्या भगवान जगन्नाथ व्यवहारे (२८, रा. परतूर) याला पाठलाग करत बारापुल्ला गेट, कोतवालपुरा येथे ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने रत्नप्रभा मोटार्स येथून एमएच २० बीके ०५२८ या क्रमांकाची दुचाकी चोरल्याचे कबूल केले.