आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेतील शेकट्यात डाळिंब चोर पकडला, गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - शेतातील डाळिंबाची चोरी करताना चोरट्यास शेतीमालकाने रंगेहाथ पकडले आहे. या चोरास शेतीमालकाने करमाड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शेकटा (ता.औरंगाबाद) येथे संदीप रंगनाथ वाघ यांच्या गट क्रमांक ५६ मध्ये डाळिंबाची १४०० झाडे आहेत. कुणीतरी रोज डाळिंब तोडून चोरून नेतो, असे शेतकरी वाघ यांना आढळून आले. वाघ यांनी शेतात पाळत ठेवली असता एके दिवशी (दि.८) रात्री आठ वाजेच्या सुमारास तीन-चार चोरटे डाळिंब तोडत असल्याचे वाघ यांच्या निदर्शनास आले.
बातम्या आणखी आहेत...