आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prashant Desarada Going Mumbai To Meet Gopinath Munde

प्रशांत देसरडा मुंडेंच्या भेटीसाठी परळीकडे रवाना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पक्षात घुसमट होत असल्याची तक्रार केल्यानंतर श्रेष्ठींना भेटण्याच्या प्रतीक्षेत असलेले उपमहापौर प्रशांत देसरडा मंगळवारी सायंकाळी परळीकडे रवाना झाले. गोपीनाथ मुंडे यांची भेट ते घेणार आहेत. पुतण्या धनंजय मुंडे यांनी नगर परिषद निवडणुकीत धक्का दिल्यानंतर भाऊ पंडित मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यामुळे मुंडे यांनी आपला परळीतील मुक्काम वाढविला. त्यामुळे त्यांनी देसरडा यांना तेथेच बोलावले आहे. परळीकडे निघालो असल्याचे देसरडा यांनी सांगितले. मुंडे स्वत:च घरच्यांमुळे अडचणीत असे असताना ते आता देसरडांना ते काय सल्ला देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.