आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ येथे पावसासाठी मंदिरात प्रार्थना, तर डमडम तलावात नमाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुजलाम सुफलाम परिसरासाठी अतिरुद्र सेवापूजा - Divya Marathi
सुजलाम सुफलाम परिसरासाठी अतिरुद्र सेवापूजा
वेरूळ- मराठवाड्यात पावसाअभावी अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  शुक्रवारी घृष्णेश्वर महादेव मंदिरात ४ हजार सेवेकऱ्यांनी अतिरुद्र सेवापूजा केली. मुस्लिम बांधवांनी पावसासाठी येथील डमडम तलावात नमाज अदा केली.  सध्या ठिकठिकाणी पावसासाठी देवाला साकडे घालण्याचे चित्र दिसत आहे.

घृष्णेश्वर महादेव मंदिरात शुक्रवारी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील साधारण चार हजार सेवेकरी यांनी पावसासाठी अतिरुद्राची सेवापूजा केली. या सेवेचे नियोजन विभाग प्रतिनिधी विलासराव देशमुख, जिल्हा प्रतिनिधी सुनील डहाळे, सुभाष बिडवाई, अध्यक्ष दीपक शुक्ला, पुजारी शैलेंद्र शरद दांडगे आदींचा सहभाग होता.   
 
पुढील स्‍लाइडवर...हमारे गुन्हाहोंको माफ करके, बारिश को बरसने का फैसला फरमा 
बातम्या आणखी आहेत...