आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविवारी संघलोकसेवा आयोगाच्या वतीने आयएएस, आयपीएस, आयएएफएस पदासाठीची पूर्व परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संघ लोकसेवा आयोग (युनियन पब्लिक सर्व्हिस)च्या वतीने उद्या रविवार १८ जून रोजी आयएएस,आयपीएस, आयएएफएस पदासाठीची पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी शहरात ३० केंद्र नेमण्यात आले आहे.सकाळी ९:३० ते ११:३० आणि दुपारी २:३० ते ४:३० या दोन सत्रात परीक्षा होईल. या परीक्षेसाठी ९ हजार ६३५ उमदेवारांनी बसले आहेत.परीक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील १२०० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...