आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pt. Natharava Neralkar The Awarded By Vasantrao Deshpande Award

पं. नाथराव नेरळकर यांना वसंतराव देशपांडे पुरस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे-औरंगाबाद येथील ज्येष्ठ संगीतज्ज्ञ, गुरू पंडित नाथराव नेरळकर यांना वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान जाहीर झाला असून, १६ ते १८ जानेवारीदरम्यान होणाऱ्या वसंतोत्सवात त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. सुरेश चांदवणकर यांचाही सन्मान होणार आहे.
सरोदवादक सारंग कुलकर्णी यांना उदयोन्मुख कलाकार पुरस्कार देण्यात येणार आहे. गायक राहुल देशपांडे यांनी सोमवारी ही माहिती दिली.