Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Question Of The Leaders And What Is The Development Of The City

#Govt_High_High: महामार्गसुद्धा ‘खड्ड्यात’ घालणार का? शिवसेना नेते विरोधात, भाजप मात्र बारच्या प्रेमात

डीबी स्टार | Apr 20, 2017, 10:12 AM IST

शहरातील एकही रस्ता धड नाही. असे असताना मनपातील सुज्ञ नगरसेवक, पदाधिकारी आणि अधिकारी बार प्रेमापोटी शहरातून जाणारे हायवे ताब्यात घेण्याची कसरत करत आहेत. त्यांनी ही धडपड थांबवावी. शहरातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी कुणी प्रयत्न करत नाही. आता चांगले महामार्गही त्यांना ‘खड्ड्यात’ घालायचे आहे काय, असा सवाल करणाऱ्या प्रतिक्रिया शहरातील राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. महामार्गांचा १७०० कोटींचा बोजा पेलणे मनपाला शक्यच नाही. सारेच गणित बिघडून जाईल. त्यामुळे या नसत्या फंदात पडू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. पाहूयात काय म्हणते ही नेते मंडळी...
पुढील स्लाइडवर वाचा,नेत्यांचा सवाल : शहराच्या विकासाचे काय ?...
बोला बिनधास्त :-या विषयावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला ‘दिव्य मराठी’च्या फेसबुक पेजवर देऊ शकता. ( अधिकृत पेजसाठी निळी बरोबरची खूण पाहा) मत पाठवताना आधी
#Govt_High_High लिहा. त्यानंतर स्पेस देऊन प्रतिक्रिया, नाव आणि गाव लिहूून पोस्ट करा.
हेही वाचा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended