आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षेनंतर पुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांची शाळा सुटली आणि पावसाचे आगमन झाल्याने रिक्षात दाटीवाटीने बसलेल्या विद्यार्थ्यांनी चिंब भिजण्याचा आनंद लुटला. - Divya Marathi
मुलांची शाळा सुटली आणि पावसाचे आगमन झाल्याने रिक्षात दाटीवाटीने बसलेल्या विद्यार्थ्यांनी चिंब भिजण्याचा आनंद लुटला.
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शहरात पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे शहरवासीयांत आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. मराठवाड्यातील १० ते १५ तालुक्यांत अद्यापही पेरणीयोग्य पाऊस नाही.यंदा सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाची भीती व्यक्त होत असतानाच या पावसाने अाशादायी चित्र निर्माण झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...