आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामदेवबाबा करणार दानवे, खैरेंचा प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे जालन्यातील उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे औरंगाबादेतील उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारात योगगुरू रामदेवबाबा उतरणार आहेत. त्यांनीच मंगळवारी या दोघांना तसे आश्वासन दिले. र्शीरामपूर येथून मोटारीने दुपारी साडेचार वाजता रामदेवबाबा शहरात आले.
काल्डा कॉर्नर येथील पतंजली योग कार्यालयामागील एका खोलीत त्यांनी दानवे, खैरेंची भेट घेतली. त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर ते चिकलठाणा विमानतळावरून विमानाने मुंबईला रवाना झाले.