आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यायामालाही वेळ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे आहेत 14 खास दुर्मिळ फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. आंबेडकरांना न्युरायटीस व रक्तदाबाचा त्रास असल्याने ते योगासने करत. - Divya Marathi
डॉ. आंबेडकरांना न्युरायटीस व रक्तदाबाचा त्रास असल्याने ते योगासने करत.
औरंगाबाद - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती आज मोठ्या उत्‍साहात साजरी होत आहे. गावागावात जयंती उत्‍सव, मिरवणूका, प्रबोधनात्‍क कार्यक्रमांचे आयोजन आहे. तसेच सोशल मीडियावरही 125 व्‍या जयंतीच्‍या शुभेच्‍छांची देवाण घेवाण होत आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही दुर्मिळ फोटो दाखवत आहोत.
सोशल मीडियावर शुभेच्‍छांचा पाऊस..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त राष्ट्रात प्रथमच साजरी करण्‍यात आली. समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. बाबासाहेबांनी दिलेल्‍या संदेशासह त्‍यांचे दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर शेयर होत आहेत. त्‍यापैकीच काही दुर्मिळ फोटो या संग्रहात पाहायला मिळतील.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, डॉ. आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो..
बातम्या आणखी आहेत...