आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींमुळे "सचखंड' साडेपाच तास उशिरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सचखंड एक्स्प्रेसने दिल्ली ते अंबाला प्रवासाचा परिणाम म्हणून ही गाडी साडेपाच तास उशिरा धावत आहे. अमृतसरला जाणारी गाडी गुरुवारी नांदेडहून दुपारी दोन वाजता निघेल. औरंगाबादेत ती ७.३० वाजता येऊ शकेल. वास्तविक ती सकाळी ९.३० वाजता निघून औरंगाबादेत दोन वाजता येते. पंजाबात शेतकरी आंदोलन सुरू झाल्याने अमृतसर येथून रेल्वे उशिराने येत आहे. परिणामी परतीच्या गाडीस उशीर होत आहे. बुधवारची सचखंड रद्द झाली होती.