आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाकेबंदीत बीडमध्ये 22 किलो चांदी जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी  रविवारी  बीड  उपविभागात केलेल्या नाकेबंदीत चऱ्हाटा फाट्यावर मिहीर राठी (रा. करमाळा) या व्यापाऱ्याच्या कारमधून २२ किलो चांदी जप्त केली. चांदी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडे  याच्या ठोस पावत्या उपलब्ध नसल्याने चांदी जप्त करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...