आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थायलंड, मलेशियापर्यंत होते या सापाची विक्री, तस्‍कर घेतात लाखो रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विज्ञानाच्‍या आधारावर एकीकडे जग प्रगती करतोय. तर, दुसरीकडे अंधश्रद्धेच्‍या जाळ्यातून सुटका होत नाही. गुप्‍तधन शोधण्‍याच्‍या नावाखाली अत्‍यंत दुर्मिळ असलेल्‍या या दूतोंडी सापांची तस्करी करून चक्‍क लाखो रूपयांमध्‍ये विक्री होत असते. पावसाळा सुरू झाल्‍याने गवताळ भागात विविध प्रजातींच्‍या सापांचा संचार वाढला आहे. त्‍यानिमित्‍त जाणून घेऊया दुतोंडी सापाच्‍या तस्‍करीविषयी काही धक्‍कादायक बाबी..
 
लोकांमधील समज, गैरसमज..
- लोकांमध्‍ये अंधश्रद्धा पसरविण्‍यासाठी काही लोक या सापाचा वापर करतात.
- सापाच्‍या शेपटीकडच्‍या भागाला जखम करून ते दुसरे तोंड असल्‍याचे सांगतात. 
- कोट्यावधी रुपयांमध्‍ये या सापांची विेदेशात विक्री केली जाते. 
- देशभरात या सापाच्‍या तस्‍करांचे जाळे पाहायला मिळते.
- घरात शांती रहावी व सेक्सुअल पावर वाढावी यासाठी सापाची विक्री होत असल्‍याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. 
 
पुढील स्‍लाइड्समध्‍ये क्‍लिक करून वाचा...
सापाला खरचं आहेत का दोन तोंडे..
गुप्‍तधन शोधण्‍यासाठी लाखो रूपयांमध्‍ये होते खरेदी..
सापाचे वजन वाढवण्‍यासाठी तस्‍कर काय करतात..
सेक्‍सुअल पावर वाढवण्‍यासाठी होते खरेदी..
बातम्या आणखी आहेत...