आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना खटला: जजची औरंगाबादेत बदली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  शिना बोरा हत्याकांडातील विशेष सीबीआय न्यायमूर्ती एच.एच. महाजन यांची बदली औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली आहे. ही माहिती त्यांनी स्वत:च मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी व माजी पती संजीव खन्ना यांना कटघऱ्यात बोलावून दिली.
 
न्या. महाजन म्हणाले की, या खटल्याची सुनावणी नियमित सुरू राहिली तर येत्या दोन-तीन महिन्यांत सुनावणी पूर्ण होईल. त्यांनी तिन्ही आरोपींना न्यायमूर्तींना सहकार्य करा आणि प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्लाही दिला.
बातम्या आणखी आहेत...