आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेलमध्ये जुगार खेळणारे सहा पोलिस निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिलकॉर्नर येथील जोहर हॉटेलमध्ये जुगार खेळणार्‍या सहा पोलिसांना गुरुवारी पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी निलंबित केल्याची माहिती उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. बुधवारी सायंकाळी कडुबा पुंगळे, गुणवंत जोगदंड, सुरेश घाटेकर, भाऊसाहेब बोर्डे यांना गुन्हे शाखेने पकडले होते. गुन्हे शाखेचे कैसर पटेल, लालखान पठाण देखील चौकशीच्या भोवर्‍यात सापडले आहेत.