आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पडेगावातील सैनिकाचे जम्मू-काश्मिरात निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रकाश सखाराम साळवे (५५, ह. मु. पडेगाव, औरंगाबाद) यांचे हृदयविकाराने निधन झाले. साळवे भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील रहिवासी होते. ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये जम्मू- काश्मीरमधील कंधार येथे कर्तव्यावर होते. 
 
त्यांचे पार्थिव आज सायंकाळी सात वाजता विमानाने औरंगाबादला आणणार आहे. त्यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...