आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीच्या धडकेने श्रीलंकन महिला पर्यटक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - औरंगाबाद -धुळे राष्ट्रीय महामार्गावर खुलताबादेतील पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत ६५ वर्षीय श्रीलंकन महिला गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा घाटीत मृत्यू झाला. सोयडा उथकारणे (रा. रत्नपुरा, मोरापुथ, श्रीलंका) असे महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेरूळ लेणी पाहण्यासाठी श्रीलंकन पर्यटक शुक्रवारी येथे आले होते. दरम्यान, ते खुलताबादेतील पेट्रोल पंपासमोर आराम बसमधून उतरून उसाचा रस घेण्यासाठी जात होते.
बातम्या आणखी आहेत...