आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Board Declared 2014 Tenth, Twelth Examination Timetable

2014 मध्‍ये होणा-या इयत्ता दहावी, बारावी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शिक्षण मंडळातर्फे मार्च 2014मध्ये घेण्यात येणा-या दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी जाहीर झाले. त्यानुसार 20 फेब्रुवारी ते 29 मार्च 2014 या काळात 37 दिवस बारावीची परीक्षा चालणार आहे.

दहावीची परीक्षा 3 मार्च ते 27 मार्च 2014 या काळात 24 दिवस चालेल. विज्ञान शाखेचे वेळापत्रक असे- भौतिकशास्त्र (25 फेब्रु.), गणित (1 मार्च), रसायनशास्त्र (06 मार्च), जीवशास्त्र (10 मार्च). या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या www.msbshe.ac.in या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे.