आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा माजी मंत्री दिवंगत विनायकराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील विनायकराव पाटील महाविद्यालयाच्या पुढाकारातून २६ डिसेंबर सोमवार रोजी आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. या एक दिवसीय स्पर्धेत राज्यभरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय २५ वर्षा पेक्षा जास्त नसावे. कविता मराठी भाषेत असावी.
बातम्या आणखी आहेत...