आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोर्डाच्या आशिर्वादाने दहावीच्या विद्यार्थ्यांनी केल्या खुलेआम नकला, बघा Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समोर नोट्स ठेवून उत्तरांचा शोध - Divya Marathi
समोर नोट्स ठेवून उत्तरांचा शोध
औरंगाबाद - कॉपीमुक्त परीक्षेची दवंडी पिटणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पितळ दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी उघडे पडले. कॉपीमुक्तीसाठी जमिनीवर बसवून परीक्षा घेण्यावर निर्बंधांचा नियम बोर्डानेच मोडला.
 
 औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी येथील जिल्हा परिषद हायस्कूल परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी फरशीवर बसूनच परीक्षा देत आहेत. घोळक्याने बसलेले हे विद्यार्थी खुलेआम एकमेकांचे पाहून परीक्षा देत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, परीक्षार्थींसोबत गाइड, घोळक्याने बैठक...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...