आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मळलेल्या वाटांकडे पाठ फिरवून... टिकेकडे दुर्लक्ष करून फक्त कामावर लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पुरुषांच्याखांद्याला खांदा लावून काम करत महिला सध्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. समाज, लोक काय म्हणतील याचा विचार करून शक्यतो महिला अशा क्षेत्रात पुढे येत नाहीत. पण हा समज मोडीत काढून काही महिला एस. टी. कंडक्टर, गॅरेज मेकॅनिक, वाहतूक निरीक्षक, पेट्रोल पंप कर्मचारी म्हणून काम करत आहेत. "अनंत अमुची ध्येयासक्ती अन् अनंत आशा किनारा तुला पामराला' या कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणेच वेगळ्या क्षेत्रात रमलेल्या महिलांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
पुढीस स्लाइड्सवर वाचा, महिलांच्या जिद्दीची कहाणी