आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: विशेष पोलिस महानिरीक्षकाच्या बंगल्यात सफाई कामगाराची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांच्या सरकारी बंगल्यात घर कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दयानंद उत्तम उमाप (30) हा खासगी सफाई कामगार होता. तो मागील काही दिवसांपासून बंगल्यात काम करत होता. त्याने बंगल्यातील एका खोलीत फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
बातम्या आणखी आहेत...