आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : औरंगाबाद जिल्‍ह्यात धावती काळी पिवळी पेटली...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाडी जळून खाक झालेली गाडी.   छाया : संतोष बोराडे - Divya Marathi
गाडी जळून खाक झालेली गाडी. छाया : संतोष बोराडे
माणिकनगर - सिल्लोडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या काळी पिवळीच्या वायरिंगमध्ये स्पार्क झाल्याने गाडीने पेट घेतल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. यात जीवित हानी झाली नाही. आग लागताच प्रवाशांनी उड्या घेतल्याने मोठी जीवित हानी टळली. परंतु गाडी जळून खाक झाली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...