आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणमासानिमित्‍त झारखंडच्‍या राज्‍यपालांनी घेतले वेरुळ येथील 12वे ज्‍योतिर्लिंग घृष्‍णेश्‍वराचे दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया - वैभव किरगत - Divya Marathi
छाया - वैभव किरगत
वेरुळ- श्रावण मासास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. उत्‍तर भारतीयांमध्‍ये श्रावण मासाचे विशेष महत्‍त्‍व असते. त्‍यानिमित्‍ताने झारखंडच्‍या राज्‍यपाल द्रौपदी मुरमू यांनी वेरुळ येथील बारावे ज्‍योतिर्लिंग घृष्‍णेश्‍वर महादेवाचे सोमवारी महाभिषेक करुन दर्शन घेतले.
 
यावेळी दिपक शुक्‍ला यांनी शाल-श्रीफळ देऊन त्‍यांचा सत्‍कार केला. त्‍यांच्‍यासोबत संपक अधिकारी अंजली धानोरकर, ग्रामीण पोलिस उपअधिक्षक निरज राजगुरु, तहसीलदार डॉ. अरुण जरहाड, संवर्धन साहाय्यक आर. यू. वाकळेकर, खुलताबाद पोलिस निरीक्षक हरीश खेडकर यांच्‍यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.  
 
पुढील स्‍लाइडवर फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...