आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहामांडवा येथे तीन किराणा दुकाने फोडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - विहामांडवा येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी तीन किराणा दुकानांचे शटर तोडून हैदोस घातल्याची घटना घडली. विहामांडवा येथील किराणा दुकानदार देविदास तुपकरी हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री १ वाजेच्या सुमारास दुकानाच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना दुकान फोडल्याचा संशय आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुकानाचे शटर तोडल्याचे त्यांना अाढळले. चाेरट्यांनी अन्य दोन दुकानांचेदेखील शटर उचकटून हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.