आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजाज संशोधन केंद्राची आज पायाभरणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रस्तावित जमनालाल बजाज इंक्युबेशन सेंटरची (सर्व प्रकारचे संशोधन केंद्र) पायाभरणी शुक्रवारी (८ जुलै) कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘सिफार्ट’ परिसरात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, प्रभारी कुलसचिव डॉ. दिगंबर नेटके, कार्यकारी अभियंता आर. डी. काळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांच्या वतीने २५ कोटी रुपयांची घोषणा या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. त्यातील दीड कोटीचे योगदान विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. नवाेन्मेष मूलभूत संशोधनासाठी इंक्युबेशन सेंटरची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...