आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री आज, तर उद्योगमंत्री देसाई उद्या शहरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम रविवारी, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई सोमवारी शहरात येत आहेत. रामदास कदम दुपारी ३.५५ वाजता विमानाने औरंगाबादेत दाखल होतील. शासकीय वाहनाने सुभेदारी शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सायंकाळी खासदार चंद्रकांत खैरे यांची सदिच्छा भेट घेऊन ८.४० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई जानेवारी रोजी सकाळी चाकण येथून विशेष विमानाने औरंगाबादकडे प्रयाण करतील. सायंकाळी नंतर ते खा. चंद्रकांत खैरे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील. रात्री वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
बातम्या आणखी आहेत...