आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज महापालिकेच्या स्थायी समितीची सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या स्थायी समितीची तहकूब करण्यात आलेली सभा शनिवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात वॉर्डातील कामे वगळण्यात आल्याने सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तोंड पाहून वॉर्डांतील विकासकामांसाठी निधीची तरतूद केल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे. या सभेत याच विषयावरून नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे. शिवाय जुने बजेट कायम करण्यासाठी सर्वांकडूनच आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास गोंधळ होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...