आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील बहुतांश भागात आज वीज बंद राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणतर्फे २४ जून रोजी सिडको, वाळूजसह शहर ग्रामीण भागातील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. बजाजनगर, मोरे चौक, प्रताप चौक भागात सकाळी ११ ते ३, सी सेक्टर, एक्स सेक्टरमध्ये ते ११, सुवर्णा लघुउद्योग, डी सेक्टर भागात ते १, के आणि एल सेक्टरमध्ये १० ते २, वाॅलमार्ट, नाथ व्हॅली इटखेडा, शाहनगर, सुधाकरनगर भागात ११ ते ४, सर्व उपकेंद्रे, आयटीआय निर्लेप, बजाजनगर, गोलवाडीत ११ ते या वेळेत वीज बंद राहील.

शहर विभाग मध्ये अयोध्यानगर, एन-९, एम-२, एच जे, टपरी मार्केट, संभाजी कॉलनी, एन-८ सिडको भागात सकाळी १० ते १०.३०, अजंता फार्मा, महाराष्ट्र डिस्टिलरी, पोलिस ठाणे, मसिआ कार्यालय, मसनतपूर, पाॅवरलूम या भागात ते ९.३०, जालना रोड, सेव्हन हिल्स, एसएफएस भागात ते ११, एन-३, एन-४, सिडको, ठाकरेनगर, पारिजातनगर, स्पंदननगर भागात ते ११, रेडियंट अॅग्रो कंपनी, एमआयडीसी चिकलठाणातील काही परिसरात १० ते या वेळेत वीज बंद राहील.
बातम्या आणखी आहेत...