आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज "टीईटी'ची परीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रराज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) रवविारी दोन सत्रांत घेण्यात येणार आहे. प्राथमिक शिक्षक पदासाठी सकाळी १०.३० ते या वेळेत परीक्षा होईल. या परीक्षेला १२ हजार १८२ उमेदवार बसले आहेत. माध्यमिकसाठी दुपारी २.३० ते या वेळेत पेपर होईल. यासाठी हजार ५८७ उमेदवारांनी नोंद केली आहे. शहरातील ३३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यात उर्दू माध्यमातून हजार ४३७, इंग्रजी माध्यमाचे १४० जण आहेत. दरम्यान, राज्यातून या परीक्षेसाठी लाख उमेदवार बसले आहेत.