आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री पासवान आज गुलमंडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीयमंत्री रामविलास पासवान रविवारी येत आहेत. दुपारी वाजता ते भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या गुलमंडीवरील कार्यालयात प्रतिष्ठित नागरिकांशी संवाद साधणार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठीही ते वेळ देणार असल्याचे तनवाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.