आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिल्लोड-औरंगाबाद मार्गावर झाडाखाली बसलेल्या तिघांना भरधाव ट्रकने चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सिल्लोड-औरंगाबाद मार्गावर शुक्रवारी झालेल्या विचित्र अपघातात ट्रकने तिघांना चिरडले. यात दोघे जागेवरच ठार झाले असून एक गंभीर जखमी झाला आहेे. बनकिन्होळा गावाजवळ हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, ट्रक भरधाव वेगात होता. अचानक ट्रकचा ब्रेक फेल झाला. ट्रक रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडावर आदळला. झाडाखाली बसलेल्या तिघे ट्रक खाली चिरडले गेले. ट्रक अचानक अंगावर आल्याने तिघांना स्वता:चा बचाव करता आला नाही. जखमीवर औरंंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...