आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: यूपीआय अॅपचा गैरवापर करून बँकांना कोट्यवधीचा गंडा, दोघे अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- यूपीआय अॅपचा गैरवापर करून बँकांना कोट्यवधीचा गंडा घालणारे दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. आणखी तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींनी गावाकडे बुलेट, जेसीबी विकत घेऊन घर बांधल्याचे माहितीही मिळाली आहे. भगवान तुळशीराम परकाळ (२६) बापू मोरे (२६) रा. देवगाव ता. औरंगाबाद हे आरोपी आहेत. 
बातम्या आणखी आहेत...