आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएससीच्या परीक्षा जाहीर, 11 जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) 2015 मध्ये घेण्यात येणार्‍या तसेच विविध केंद्रीय परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 11 जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात होणार आहे.

वेळापत्रक : यूपीएससी पूर्व परीक्षा : 11 जानेवारी, रेल्वे अँप्रेंटिस : 18 जानेवारी, कंबाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस : 15 फेब्रुवारी, असिस्टंट कमांडंट सीआईएसएफ एसी : 1 मार्च, यूपीएससी लेखी परीक्षा : 8 मार्च, एनडीए : 19 मार्च, इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस, कंबाइन्ड जिओ सायंटिस्ट अँड जिऑलॉजिस्टिक : 23 मे, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस : 28 जून, यूपीएससी लेखी परीक्षा : 26 जुलै, सेंट्रल आम्र्ड पोलिस फोर्स : 12 जुलै, सिव्हिल सर्व्हिस मेन : 18 डिसेंबर, यूपीएससी लेखी : 27 डिसेंबर.