आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीजीवांनी दख्खनच्या ताजच्या साक्षीने दिल्या शुभेच्छा, घेतल्या एकत्र जगण्या-मरण्याच्या आणाभाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रेमी जीवांचा सर्वात मोठा सण म्हणजे व्हॅलेंटाइन डे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एकमेकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यासाठी औरंगाबादेतील प्रेमवीर आघाडीवर होते. प्रेम दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी दख्खन का ताज अर्थात 'बीकी का मकबरा' या ऐतिहासिक वास्तूचा सहारा घेतला. त्यासोबतच औरंगापूरा, कॅनॉट प्लेस, क्रांतीचौक येथेही गुलाबी गर्दी दिसून आली.
 
कोणी बांधला बीबी का मकबरा
मुघल सम्राट औरंगजेबचा मुलगा आझम शहा याने आईच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला होता. आगरा येथील ताज महालची ही प्रतिकृती असल्याने त्याला दख्खनचा ताज म्हटले जाते. 
 
सर्व फोटो - अरुण तळेकर यांचे...  
 
बातम्या आणखी आहेत...