आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपण पाहिले नसतील विलासरावांचे हे दुर्मिळ फोटो, वाचा थक्‍क करणारा जीवनप्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्राचा लोकनेता, मराठवाड्याचे भूमिपुत्र, स्‍व. विलासराव देशमुख यांचा संरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा आहे. दांडगा जनसंपर्क असलेले विलासराव केवळ उत्‍कृष्‍ठ राजकारणीच नव्‍हते. तर त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍त्‍वाला विविध पैलू होते. 14 ऑगस्‍ट रोजी विलासराव देशमुख यांचा स्‍मृतीदिन आहे. त्‍यानिमित्‍ताने divyamarathi.com च्‍या या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला विलासराव देशमुख यांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटो दाखवत आहोत जे कदाचित तुम्‍ही पाहिलीही नसतील..
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, विलासराव देशमुख यांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...