आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कदाचित पाहिले नसतील विलासरावांचे हे दुर्मिळ फोटो; वाचा थक्‍क करणारा जीवनप्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्राचा लोकनेता, मराठवाड्याचे भूमिपुत्र, दिवंगत विलासराव देशमुख यांचा सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा आहे.

दांडगा जनसंपर्क असलेले विलासराव केवळ राजकारणीच नव्‍हते तर ते एक समाजसेवकही होते. त्‍यांच्‍या व्‍यक्‍तिमत्‍त्‍वाला विविध पैलू होते. 14 ऑगस्‍ट रोजी विलासराव देशमुख यांचा स्‍मृतीदिन आहे. त्‍यानिमित्‍ताने divyamarathi.com च्‍या या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला विलासराव देशमुख यांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटो घेऊन आलो आहोत, ते कदाचित तुम्‍ही पाहिलेही नसतील.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, विलासराव देशमुख यांचे अत्‍यंत दुर्मिळ फोटो..
बातम्या आणखी आहेत...