आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुन्नी बदनाम\' गर्ल मलाइकाने शेअर केला जिममध्ये वर्कआउट करतांनाचा VIDEO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मुन्नी बदनाम हुई' गाण्यातील मुन्नी म्हणजे मलाइका अरोराने इंस्टाग्रामवर जिममध्ये वर्कआउट करतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत 3 लाखांहून जास्त लोकांनी पाहीला आहे. फिटनेस ट्रेनक नम्रता पुरोहीतसोबत मालाइका जिममध्ये वर्कआउट करतांनाचा हा व्हिडिओ आहे. आपल्या बोल्ट स्टाइलमूळे मलाइका नेहमी चर्चेत राहिली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा मलाइकाचा जिममधील व्हिडिओ आणि फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...