आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याच्या टाक्या बनल्या शोभेच्या वस्तू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा कमी पाऊस पडल्यामुळे वाळूज परिसरात पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वडगाव ग्रामपंचायत आणि पोलिस आयुक्तांनी दत्तक घेतलेल्या वडगाव कोल्हाटी येथे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र, या टाक्यांची अतिशय बिकट परिस्थिती झाली आहे. या टाक्या नुसत्या शोभेची वस्तू बनल्या असून दुसरीकडे एकाच नळावर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे.
छाया : धनंजय दारुंटे
पुढील स्‍लाइडवर पाहा, छायाचित्रे..