आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षे दुष्काळानं मारलं, आता अतिवृष्टीने झोडपलं, हातचं पीक गेलं, सरकार तारणार‌?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतीच्या पावसाने मराठवाड्याला अक्षरश: झाेडपून काढले. कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणातून अाैरंगाबाद सह मराठवाड्यातील अाठही जिल्ह्यातील ८ लाख ३१ हजार ९५१ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले अाहे. मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेतीचे ६००० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन वर्षे दुष्काळाने खरीप हाती न लागलेल्या शेतकऱ्यांचे यंदा जोमात आलेले पीक अतिवृष्टीने हातचे गेले आहे. आठ वर्षांनंतर मराठवाड्यात बैठकीसाठी आलेले मायबाप सरकार आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढे वाचा,
उस्मानाबाद : १२७५ कोटी रुपयांचे नुकसान
लातूर : ४.५ लाख हेक्टर सोयाबीन पाण्यात
बीड : नद्यांना आलेल्या पुरात जमिनी गेल्या वाहून
परभणी : २३० गावातील शेतीचे नुकसान
बातम्या आणखी आहेत...