आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Weekly Review Of Maharashtra\'s Social, Political Issues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Sunday Spl: वाचाळ प्रभारींनी केले वस्त्रहरण, राज लागले तयारीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी हे देशसेवेसाठी अविवाहित राहाणार असल्याचा वाचाळपणा त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत केला आहे. या वाचाळपणामुळे महाराष्ट्राचे प्रभारी असलेले वाल्मिकी यांनी स्वतःचे वस्त्रहरण करून घेतले आहे. तर, राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मुख्य विरोधी पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष गेल्या कित्येक दिवसांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणूकींच्या तयारीला लागले आहेत. या तयारीत राज्याची ब्ल्यू प्रिंट खिशात घेऊन फिरणारे आणि जनतेतला न दाखवणारे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनीही आता उडी घेतली आहे.

आमदार क्षितीज ठाकूर आणि मनसेचे आमदार राम कदम यांना ज्या पोलिस उपनिरीक्षकामुळे पोलिस कोठडीची हवा खावी लागली त्या अधिका-याला परत त्याच्या गावी पाठविण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशींची सांगलीत बदली करण्यात आली आहे.

यासह आठवड्यातील महत्त्वाच्या घडमोडींचा आढावा पुढील स्लाइडमध्ये...