आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रातील राजकारण्यांच्या बायका काय करतात, जाणून घ्या आताच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'प्रत्‍येक यशस्‍वी पुरुषामागे एका स्‍त्रीचा हात असतो' असे कायम सांगितले जाते. त्‍याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे महाराष्‍ट्रातील राजकारणातील यशोशिखरवर असलेल्‍या मातब्‍बर व्‍यक्‍तींच्‍या बायकांविषयी ही खास माहिती..
गृहमंत्र्यांची भूमिका महत्‍त्‍वाची
राजकीय जीवनात देवेंद्र फडणवीस, शरद पवार, नितीन गडकरी, पृथ्‍वीराज चव्‍हाण, नारायण राणे, अशोक चव्‍हाण, उद्धव ठाकरे, अजित पवार, राज ठाकरे, अमीत देशमुख भलेही यशस्‍वी असतील. मात्र, या सगळ्यांच्‍या बायकांनी घराची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. त्‍यामुळेच या सर्वांना राजकारणासाठी वेळ मिळाला. त्‍यामुळे या सगळ्यांच्‍या आयुष्‍यात आपल्‍या 'गृहमंत्र्यां'चे योगदान महत्‍त्‍वाचे आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या,
अमृता रानडे फडणवीस, सत्वशीला चव्हाण, शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, सुनेत्रा पवार, प्रतिभा शरद पवार, कंचन गडकरी, अदिती देशमुख, अमिता चव्हाण, नीलम राणे यांच्‍याविषयी माहिती...