आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास घेऊन विधवा महिलेची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - किराडपुरा येथील विधवा फरहाना इम्रान खान (24) हिने गुरुवारी (28 मार्च) दुपारी 2 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिला एक मुलगी असून, ती आईकडे राहत होती. जिन्सी पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.