आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 16 सुंदर शाळांत औरंगाबादची वोक्हार्ट ग्लोबल स्कूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत-बाहेर नैसर्गिक पद्धतीने विकसित केलेली हिरवळच हिरवळ - Divya Marathi
आत-बाहेर नैसर्गिक पद्धतीने विकसित केलेली हिरवळच हिरवळ
औरंगाबाद-  जगातील १६ सर्वात सुंदर शाळांमध्ये औरंगाबादच्या वोक्हार्ट ग्लोबल स्कूलचा समावेश झाला आहे. या यादीत समावेश होणारी ही भारतातील एकमेव शाळा आहे. नोव्हेंबरमध्ये जर्मनीच्या बर्लिनमध्ये होणाऱ्या तीन दिवसीय वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टिव्हलसाठी ‘बिझनेस इनसायडर’ने हे नामांकन केले आहे. शेंद्रा एमआयडीसीमध्ये गेल्या वर्षीच ही शाळा सुरू झाली.