आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिखलठाणा एमआयडीसीमधील wokhardt कारखाना बंद; गेटसमोर कर्मचाऱ्यांचे मूक आंदोलन सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलठाणा एमआयडीसीमधील wokhardt या औषध कंपनीसमोर आंदोलन करणारे कर्मचारी. - Divya Marathi
चिखलठाणा एमआयडीसीमधील wokhardt या औषध कंपनीसमोर आंदोलन करणारे कर्मचारी.

औरंगाबाद- चिखलठाणा एमआयडीसीमधील wokhardt या औषध कंपनीचा पहिला कारखाना (1978 पासूनचे मोथेर युनिट) आज बंद करण्यात आला.

 

कामगारांचे मूक आंदोलन

या कंपनीत काम करणारे 54 कामगार आज सकाळी 8 वाजता पहिल्या शिफ्टला गेले तेव्हा अचानक करखान्याला कुलूप लागलेले होते. गेटवर 54 कामगारांची यादी लावून त्यांची shendra, वाळूज आणि हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे बदली केल्याचे नमूद केले होते. व्यवस्थापनाच्या या कारवाईवर नाराज होत कामगारांनी गेट समोर मूक आंदोलनाला सुरवात केली आहे. यात 37 पुरुष तर 17 महिला कामगारांचा समावेश आहे. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...