आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: नववधूला घरीच करायला लावायचे वेश्‍या व्‍यवसाय, पतीसह सासरच्यांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतीकात्‍मक छायाचित्र
औरंगाबाद - येथील मुकुंदवाडी परिसरातील अंबिकानगरात राहणाऱ्या एका नवविवाहितेला तिच्‍या सासऱ्याकडच्‍यांनी देहविक्री व्‍यवसायात ढकल्‍याचा घृष्‍णास्‍पद प्रकार उघडकीस आला. विशेष म्‍हणजे या तरुणीचे तीनच महिन्‍यांपूर्वी लग्‍न झाले होते. या बबात पीडित तरुणीने धाडस करून मुकुंदवाडी पोलिस ठाण्‍यात पती, सासू व सासऱ्याविरुद्ध तक्रार दिली. त्‍यांना पोलिसांनी अटक केली आहे.
धूमधडाक्‍यात झाले होते लग्‍न, 15 दिवसांतच केले वेश्‍या
> पीडित तरुणीचे तीनच महिन्‍यापूर्वी मुकुंदवाडीत राहणाऱ्या एका युवकासोबत धूमधडाक्‍यात लग्‍न झाले.
> लग्नानंतरचे 15 दिवस आनंदात गेले. मात्र, त्‍या नंतर अचानक सासरची मंडळी एका अनोळखी व्यक्तीला घरी घेऊन आली आणि त्‍याच्‍यासोबत संबंध ठेव, असे त्‍यांनी सांगितले.
> हे सगळे तिला अनपेक्षित होते.
> तिने विरोध केला असता तिला जीवे मारण्‍याची धमकी देत जबरदस्‍तीने तिला असे करायला लावले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सासू - सासरे आणायचे ग्राहक, नवरा पैशांवर करायचा ऐश...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)